{
  "village_code": "273000050370470000",
  "village_name": "वाळुज",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4832,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:44:12Z",
  "surveys": [
    "150"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nमयताचे नाव कमी करणे\nमौजे- वाळूज येथील जमीन गट नं. 150 मधील खातेदार गोविंद दत्तात्रय शामराज यांनी अर्ज दिला की त्यांच्या आई रमाबाई दत्तात्रय शामराज या दिनांक 25/09/1996 रोजी मयत झाल्या, गट नं. 150 वर यापूर्वीच त्यांचे वारसांची नावे दाखल असून त्यांचे आईचे नाव कमी करणेबाबत अर्ज व मृत्यूचा दाखल सादर केलेवरून तसेच स्थानिक चौकशीवरून मौजे गट नं. 150 वरून रमाबाई दत्तात्रय शामराज हे मयताचे नाव कमी केले असे.",
  "talathi": "सतीश सुरेश पाटील"
}
