{
  "village_code": "273000050370480000",
  "village_name": "देगाव (वा.)",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5405,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:14Z",
  "surveys": [
    "596"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : नं./जमा /2/वाटप /एसआर /486/2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nअ.न. नाव गट नं. क्षेत्र हे.आर पो.ख. आकार रु.पै दिशा\n1. रहीम आप्पालाल शेख 596 1.49 0.02 4.9 संपूर्ण गट\nटीप-जमीन गट नं.596 मधून 1.बासु करीम शेख,2.रफिक करीम शेख ,3.आप्पालाल मन्सुर शेख ,4.लैला कादर कोरबु ,5.जरीना आप्पालाल शेख,6.रब्बाना अजमेर कोरबू ,7.शबाना आप्पालाल शेख ,8.रिझवाना आप्पालाल शेख यांनी आपले स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नाव कमी केले असे.\nमा.तहसिलदारसो यांचे आदेशाने नोंद घेतली असे.",
  "talathi": "रमेश महादेव भुसे"
}
