{
  "village_code": "273000050370480000",
  "village_name": "देगाव (वा.)",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5406,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:14Z",
  "surveys": [
    "384/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : नं./जमा /2/वाटप /एसआर /487/2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nअ.न. नाव गट नं. क्षेत्रहे.आ पो.ख. आकार रु.पै दिशा\n1. आर्यन अर्जुन आतकरे 384/3 0.41 0.00 0.68 पश्चिमेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\n2. सयाजी दादाराव आतकरे 384/3 0.41 0.00 0.68 पूर्वेची उत्तर दक्षिण पट्टी अविभक्त\nटीप-जमीन गट नंबर 384/3 मधून १.अर्जुन नवनाथ आतकरे ,२. दादा नवनाथ आतकरे ,३.साखरबाई लक्ष्मण मोरे,४. मनीषा किशोर क्षीरसागर ,५.रेश्मा संजीवकुमार पाटील,६.आश्लेषा महेश दळवे ,७.अश्विनी सोमनाथ गुंड यांनी आपले स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्याने व त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्याने त्यांचे नाव कमी केले असे.\nमा.तहसीलदार सो यांचे आदेशाने नोंद घेतली असे.",
  "talathi": "रमेश महादेव भुसे"
}
