{
  "village_code": "273000050370480000",
  "village_name": "देगाव (वा.)",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5409,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:14Z",
  "surveys": [
    "417"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./आरटीएस/फेरचौकशी/एस.आर/20/2025\nआदेश दिनांक : 13/08/2026\nमहाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 257 अन्वये माननीय तहसीलदार सो मोहोळ यांचे न्यायालयातील आदेश क्रमांक क्र./आरटीएस/फेरचौकशी/एस.आर/20/2025 दिनांक : 13/08/2026 नुसार मौजे देगांव वा. येथील गट नंबर 417 वरील फेरफार नंबर 3197 रद्द करून विजयकुमार नागनाथ काळे यांचे नाव कमी करून त्या ठिकाणी जानराव भुजंगराव निंबाळकर यांचे नाव दाखल केले असे.\nआदेशाने नोंद.",
  "talathi": "रमेश महादेव भुसे"
}
