{
  "village_code": "273000050370480000",
  "village_name": "देगाव (वा.)",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:15:14Z",
  "surveys": [
    "393/1",
    "393/2",
    "636"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : ॲक्सेस बँक लि. वाकड\nगहाणखत लिहुन देणार : रामचंद्र आदिनाथ माने रा. देगाव (वा.) यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5615-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 393/1, 393/2, 636 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र आदिनाथ माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - सोमनाथ रामा माने (खाता क्रमांक :- 393) ,",
  "talathi": "रमेश महादेव भुसे"
}
