{
  "village_code": "273000050370510000",
  "village_name": "पासलेवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 920,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:22:35Z",
  "surveys": [
    "43/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 10/10/2026\nलिहून घेणार : पांडुरंग बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादि, मासले चौधरी\nलिहून देणार : वेणुबाई शिवाजी दळवे रा. पासलेवाडी यांनी रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 43/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक मासले चौधरी यांचेकडील पत्र क्रमांक 10/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "हरीदास देवराव ताले"
}
