{
  "village_code": "273000050370540000",
  "village_name": "नरखेड",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6489,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "537/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 23/09/2026\nलिहुन देणार:-\nवकील अहमद खबुलभाई बागवान रा. नरखेड(खाता क्रमांक654) यांचे गट/सर्व्हे क्रमांक537/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1575 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nअ. पा. क. सुरेश लिंबाजी पाटील ,विश्वजीत संतोष पाटील - - -, (खाता क्रमांक :-651)गट/सर्व्हे क्रमांक 537/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक मोहोळ जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 353 दिनांक 22/01/2010 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील 04/11/2025 चे परिपत्रक)\nतहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील पत्र क्र 2026/कावी/2567 दिनांक 22/09/2026 च्या पत्रानुसार विश्वजीत संतोष पाटील अ.पा.क.सुरेश लिंबाजी पाटील यांचे ईतर अधिकारातील नाव कमी करून मालकी हक्कात घेणेत आले.\nतहसील कार्यालय मोहोळ यांचेकडील वरील पत्र व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील वरील परिपत्रक यानुसार नोंद घेतली. नपणद सेवेत सादर .",
  "talathi": "विलास बळीराम मोटे"
}
