{
  "village_code": "273000050370540000",
  "village_name": "नरखेड",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6496,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "617"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार -पांडुरंग शिवाजी बनसोडे रा नरखेड ता मोहोळ यांनी अर्ज सादर करून मौजे नरखेड येथील गट मनं 617 मधील खातेदार द्रौपदी गणपत बनसोडे ह्या दि 07/06/1996 रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारसांची नोंद यापूर्वीच 7/12 ला झालेली असलेमुळे मयताचे नाव कमी करनेत यावे असा त्यांनी अर्ज व मयत प्रमाणपत्र सादर केलेवरून मयताचे नाव कमी करनेत आले.\nअर्ज व मयत प्रमाणपत्र सादर केलेवरून नोंद घेणेत आली . नोंद सेवेत सादर",
  "talathi": "विलास बळीराम मोटे"
}
