{
  "village_code": "273000050370540000",
  "village_name": "नरखेड",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6497,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:18:02Z",
  "surveys": [
    "35/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : AXIS BANK LTD\nलिहून घेणार : कौशल्या राजेंद्र पाटील ,योगिराज राजेंद्र पाटील ,राजेंद्र यशवंतराव पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 35/2 तपशिल : प्रमाणे कौशल्या राजेंद्र पाटील ,योगीराज राजेंद्र पाटील,राजेंद्र यशवंत पाटील यानी ऍक्सिस बँक शाखा कन्ना चौक सोलापूर यांच्या कडुन रक्कम रुपये 979000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.- 5066\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र AXISB/RLAO/SOLAPUR/2026-27/1543 Date -14/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विलास बळीराम मोटे"
}
