{
  "village_code": "273000050370550000",
  "village_name": "डिकसळ",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3414,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:12:26Z",
  "surveys": [
    "212/1/ब",
    "220/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि. सोलापुर चे वतीने बँक अधिकारी अविनाश सुरेश साळुंके\nगहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत भिका गाटे ,सुक्षला चंद्रकांत गाटे रा. डिकसळ यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5710-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1430000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 212/1/ब, 220/2 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत भिका गाटे ,सुक्षला चंद्रकांत गाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1430000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकोकाटे वडापाव चे प्रो प्रा उतरेश्वर चंद्रकांत गाटे (खाता क्रमांक :- 112) ,",
  "talathi": "दिग्विजय नरसिंह देशमुख"
}
