{
  "village_code": "273000050370570000",
  "village_name": "भोयरे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5067,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:42:22Z",
  "surveys": [
    "484/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिवकृपा सहकारी पतपेढी लि मुंबई शाखा मोहोळ चे वतीने व्यवस्थापक नागेश पांडुरंग गुरव\nगहाणखत लिहुन देणार : गणेश प्रतापराव देशमुख रा. भोयरे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5689-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4930000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 484/3 क्षेत्र 2.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश प्रतापराव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4930000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nसह कर्जदार - रेश्मा गणेश देशमुख (खाता क्रमांक :- 5196) ,",
  "talathi": "सुभाष भागवत घाडगे"
}
