{
  "village_code": "273000050370580000",
  "village_name": "हिंगणी (निपाणी )",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1834,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:52:36Z",
  "surveys": [
    "138",
    "141"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 18/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या मंगळवेढा शाखा मोहोळ ता. मोहोळ\nगहाणखत लिहुन देणार : रुपेश वसंत झेंडगे ,वसंत ज्ञानदेव झेंडगे रा. हिंगणी (निपाणी ) यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 4960-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 350000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138, 141 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुपेश वसंत झेंडगे ,वसंत ज्ञानदेव झेंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 350000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुभाष भागवत घाडगे"
}
