{
  "village_code": "273000050370590000",
  "village_name": "खुनेश्वर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3379,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-15",
  "objection_until": "2026-10-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:07:50Z",
  "surveys": [
    "142",
    "143/1",
    "143/2",
    "143/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/09/2026\nकरार पत्र लिहून ठेवणार\n1. मिठू सोपान चव्हाण 2.ज्ञानेश्वर श्रीधर चव्हाण\n3.संजय श्रीधर चव्हाण\n4. विजय मिठू चव्हाण\n5. रणजीत मिठू चव्हाण\nकरारपत्र दस्तक क्रमांक 4321 करार पत्र दिनांक 14/08/2026\nकरार पत्राचा तपशील गट नंबर 143/1 चा पूर्व बाजूंनी व गट नंबर 143/2 च्या पश्चिम बाजूने दक्षिण उत्तर चालीचा 12 फूट रुंदीचा रस्ता गट नंबर 143/3 व गट नंबर 142 च्या उत्तर हद्दीपर्यंत पक्षकार नंबर 1 ते 3 व 5 यांना जाणे येण्यासाठी सोडलेला आहे तसेच सदर रस्त्यासाठी गट नंबर 143/1 चा एक मधून पूर्व बाजूंनी सहा फुटाचे क्षेत्र व गट नंबर 143/2 च्या दोन मधून पश्चिम बाजूंनी सहा फुटाचे क्षेत्र राहिल",
  "talathi": "अर्चना रामदास विटकर"
}
