{
  "village_code": "273000050370620000",
  "village_name": "भांबेवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4571,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:28:29Z",
  "surveys": [
    "107/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारीपतसंस्था मर्या. मंगळवेढा,ता.मंगळवेढा,जि.सोलापुर शाखा मोहोळ, ता. मोहोळ जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : केशव हरिदास थिटे ,रतन हरिदास थिटे रा. भांबेवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5423-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/3 क्षेत्र 2.6800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशव हरिदास थिटे ,रतन हरिदास थिटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा महादेव सातपुते"
}
