{
  "village_code": "273000050370630000",
  "village_name": "आष्टे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2204,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:59:37Z",
  "surveys": [
    "282/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ इंडिया, मोहोळ\nलिहून देणार : अजित शिवाजी खरात रा. आष्टे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 179000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 282/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिक्षा महादेव सातपुते"
}
