{
  "village_code": "273000050370660000",
  "village_name": "सावळेश्वर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4262,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:49:36Z",
  "gone_at": "2026-11-04T18:40:37Z",
  "surveys": [
    "97/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर तर्फे शाखाधिकारी श्री.दत्तात्रय वसंत चटके\nलिहून घेणार : परमानंद हरिराम दमेचा\nयांनी सर्व्हे क्रमांक : 97/2 क्षेत्र 1.63 हे आर पो ख 0.05 हे आर आकार 4 रु 10 पैसे\nतपशिल : रक्कम रुपये 4000000.00 ( 3155 )\nशरद नागरी सहकारी बँक लि. सोलापूर मुख्य शाखा सोलापूर चा परमानंद हरिराम दमेचा यांच्या नावे रक्कम रुपये 4000000.00 ( 3155 )\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शरद नागरी सहकारी बँक लि.सोलापूर मुख्य शाखा सोलापूर यांनी गहाणमुक्तीचा दस्त ( गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण पत्र ) करून दिल्यामुळे सह दुय्यम निबंधक सोलापूर उत्तर-2 यांचेकडील रिकन्व्हेन्स ऑफ मॉरगेज दस्त क्रमांक 9261-2026 दिनांक 09-10-2026 करून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश शिवाजी बिजले"
}
