{
  "village_code": "273000050370660000",
  "village_name": "सावळेश्वर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4270,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:47:28Z",
  "surveys": [
    "157/1/अ",
    "458/2/अ",
    "543"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा जुळे सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय महादेव गावडे रा. सावळेश्वर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5897-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 719000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157/1/अ, 458/2/अ, 543 क्षेत्र 1.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय महादेव गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 719000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सतिश शिवाजी बिजले"
}
