{
  "village_code": "273000050370700000",
  "village_name": "नजिकपिंपरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3428,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:17:02Z",
  "surveys": [
    "304/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ अर्बन को-ऑप. बँक लि. मोहोळ शाखा मोहोळ यांचे वतीने मॅनेंजर - सुदर्शन अभिमन्यु शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : संभाजी विठ्ठल गावडे रा. नजिकपिंपरी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5686-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 304/1 क्षेत्र 1.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संभाजी विठ्ठल गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गजानन शंकरराव चाफेकर"
}
