{
  "village_code": "273000050370700000",
  "village_name": "नजिकपिंपरी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3439,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:16:29Z",
  "surveys": [
    "424"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कामती बुद्रुक ता मोहोळ जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : प्रतापराव बंकटराव कोकरे रा. नजिकपिंपरी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5896-2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 424 क्षेत्र 0.3100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रतापराव बंकटराव कोकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - उज्वला प्रतापराव कोकरे (खाता क्रमांक :- 10743) ,",
  "talathi": "गजानन शंकरराव चाफेकर"
}
