{
  "village_code": "273000050370720000",
  "village_name": "गोटेवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5466,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:08:22Z",
  "surveys": [
    "126/1/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सहकारी पत पुरवठा संस्था मर्यादित मोहोळ ता मोहोळ जि सोलापूर चे वतीने जैनोद्दिन हसन तांबोळी\nगहाणखत लिहुन देणार : दादा जालिंदर होनमाने रा. गोटेवाडी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5573-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 126/1/अ क्षेत्र 1.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा जालिंदर होनमाने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वसंत मानसिंग राठोड"
}
