{
  "village_code": "273000050370750000",
  "village_name": "पोफळी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2691,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:26:41Z",
  "surveys": [
    "123/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा रोपळे बु ता पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : बंडू नवनाथ बाबर ,रमेश सुरेश जगदाळे रा. पोफळी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5414-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 123/3 क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बंडू नवनाथ बाबर ,रमेश सुरेश जगदाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विशाल सौदागर कांबळे"
}
