{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11289,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "939/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026\nलिहून घेणार : ए व्ही एस महिला को-ऑफ. क्रेडिट सोसायटी लि.मोहोळ\nलिहून देणार : बाबासाहेब दत्तात्रय चवरे रा. पेनूर यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर 939/1/अ वर बोजा दाखल करणेबाबत मा.व्यवस्थापक ए व्ही एस महिला को-ऑफ. क्रेडिट सोसायटी लि.मोहोळ यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
