{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11293,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "485/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी लि. पेनूर\nगहाणखत लिहुन देणार : गहिणीनाथ त्रिंबक चवरे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5351-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 485/4 क्षेत्र 0.3400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गहिणीनाथ त्रिंबक चवरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
