{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11297,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "504/2/अ",
    "504/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमीटेड शाखा पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : केशरबाई बजरंग कारंडे ,गणेश पांडुरंग कारंडे ,निलेश पांडुरंग कारंडे रा. पेनूर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5418-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2355000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 504/2/अ, 504/3/अ क्षेत्र 0.8100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री केशरबाई बजरंग कारंडे ,गणेश पांडुरंग कारंडे ,निलेश पांडुरंग कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2355000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
