{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "562/1/ब",
    "582",
    "587/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर ता.मोहोळ\nलिहुन घेणार : धनाजी महादेव वाघ,प्रकाश महादेव वाघ\nयांनी सर्व्हे क्रमांक 582, 587/2, 562/1/ब वर फेरफार क्रमांक 4708,5193,6187,6221 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर र.रु. 365000/- दि. 5/8/06 प्रकाश वाघ याचे हिस्सेवर + र.रु. 630000/- दि. 15/9/08 + र.रु. 150000/- 31.10.11 + र.रु. 1500000/- दि. 13/2/2012\nसर्व्हे क्रमांक 582 वर फेरफार क्रमांक 6586 ने घेतलेला बोजा बँक ऑफ महाराष्ट्र शा. पेनूर र.रु 100000 दि. 28.10.2013\nवरीलप्रमाणे बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पेनूर यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
