{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11324,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "464/3",
    "471",
    "603/1/ब/2/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 520 / 2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 520 / 2026 पंढरपूर दि. 22 / 07 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार हरीदास दामु चवरे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.\n1. युवराज शहाजी चवरे — गट नं. 603/1/ब/2/ड पै., क्षेत्र 0.40 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.20 पैसे, दिशा — दक्षिण बाजू.\n2. कुणाल बंडू चवरे — गट नं. 603/1/ब/2/ड पै., क्षेत्र 0.40 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.20 पैसे, दिशा — उत्तर बाजू.\n3. शहाजी दामू चवरे व बंडू हरिदास चवरे — गट नं. 471 पै., क्षेत्र 0.18.50 हे.आर., पो.ख. 0.01 हे.आर., आकार रु. 0.45 पैसे, दिशा — संपूर्ण क्षेत्र सामाईकात.\n4. बाई सिताराम चवरे — गट नं. 464/3 पै., क्षेत्र 0.80 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 0.75 पैसे, दिशा — उत्तर बाजू.\n5. सिताराम दामू चवरे — गट नं. 464/3 पै., क्षेत्र 1.29 हे.आर., पो.ख. 0.00 हे.आर., आकार रु. 1.20 पैसे, दिशा — दक्षिण बाजू.\nटीप :\n1. गट नं. 250 मधील विहीर, इलेक्ट्रिक मोटार व पाईपलाइनमध्ये चार दिवसांतून एक दिवस पाणी घेण्याचा हरिदास दामू चवरे यांना पाणी घेण्याचा हक्क असून तो संपूर्ण हक्क युवराज शहाजी चवरे व कुणाल बंडू चवरे यांना सामाईक राहील.\n2. गट नं. 603/1/ब/2 च्या दक्षिण बाजूने पूर्व-पश्चिम चालीचा रस्ता असून त्यामध्ये युवराज शहाजी चवरे व कुणाल बंडू चवरे यांना रस्त्याने जाणे-येणेसह समान हक्क हिस्सा राहील.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
