{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11325,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "934"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 578 / 2026\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 578 / 2026 पंढरपूर दि. 22 / 07 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अविनाश निवृत्ती चवरे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.\n1. निवृत्ती बंडू चवरे — गट नं. 934 पै., क्षेत्र 1.52 हे.आर., पो.ख. 0.10 हे.आर., आकार रु. 0.45 पैसे, दिशा — संपूर्ण क्षेत्र\nटीप :\n1. गट नंबर – 934 मधून अविनाश निवृत्ती चवरे यांनी त्यांचा हक्क / हिस्सा वडील निवृत्ती बंडू चवरे यांचेकरिता सोडून दिला असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
