{
  "village_code": "273000050370770000",
  "village_name": "पेनूर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 11328,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:23:20Z",
  "surveys": [
    "610/1/ड/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जमा-2 / वाटप / एसआर / 519 / 2026\nआदेश दिनांक : 12/06/2026\nमा. तहसिलदारसो मोहोळ यांचेकडील आदेश क्र. जमा-2 / वाटप / एसआर / 519 / 2026 मोहोळ दि. 12 / 06 / 2026 बाजूस दाखल जमिनीचे खातेदार अर्जुन मारुती वाघमोडे व इतर यांना महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 मधील तरतुद विचारात घेवून त्याप्रमाणे मुंबई तुकडे जोड तुकडे बंदी कायदा व मुंबई कुळ कायदा 1948 मधील तरतुदीस अधीन राहून वाटपास परवानगी मिळल्याने खालीलप्रमाणे जमिनीचे वाटप केले असे.\n1) प्रकाश सर्जेराव वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.39 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.25 रु.पैसे दिशा- पश्चिम बाजू\n2) शालन अर्जुन वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.19 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.08 रु.पैसे दिशा- पूर्व बाजू\n3) गौरी लक्ष्मण वाघमोडे गट नंबर- 610/1/ड/2 पै. क्षेत्र- 0.39 हे.आर पो.ख- 0.03 हे.आर आकार- 0.25 रु.पैसे दिशा- मध्यभागची\nटीप :-\n1) गट क्र. 610/1/ड/2 मधील विहीरीतील 1/3 हिस्सा सर्जेराव वाघमोडे यांना राहिल.\n2) गट क्र. 610/1/ड/2 मधून अर्जुन मारुती वाघमोडे, धुळा मारुती वाघमोडे, सर्जेराव मारुती वाघमोडे, सावित्रा पांडुरंग पांढरे यांनी आपला हक्क / हिस्सा प्रकाश सर्जेराव वाघमोडे, शालन अर्जुन वाघमोडे व गौरी लक्ष्मण वाघमोडे यांचेकरीता सोडून दिला असे.",
  "talathi": "रोहीनी सतिश पाटील"
}
