{
  "village_code": "273000050370780000",
  "village_name": "पाटकूल",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8344,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:19:26Z",
  "surveys": [
    "506/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा.तहसीलदार सो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६रोजीच्या आदेशान्वये श्री.अनिल गोरखनाथ घोडके.व इ.रा.पाटकूल ता.मोहोळ यांनी म.ज.म.आधीनियम१९६६चे कलम ८५ अन्वये त्यांच्या प्रत्यक्ष कब्जे वाहिवाटी प्रमाणे आपापसांत वाटप करून घेतली आहे सदर आदेशान्वये खालीलप्रमाणे वाटपाची नोंद घेतली असे.\nअ नं. नांव गांव गट नंबर क्षेत्र हे. आर. पो.ख. हे. आर. आकार दिशा\n१) अनिल गोरखनाथ घोडके पाटकूल ५०६/२पै १.६२ ०.०० ०.९५ अविभक्त पश्चिम बाजू\n२) संग्राम सुनील घोडके पाटकूल ५०६/२पै १.०० ०.०० ०.६० अविभक्त अनिल लगत पूर्वेकडील बाजू\n३)मनिषा अनील घोडके पाटकूल ५०६/२पै ०.४० ०.०० ०.३० अविभक्त संग्राम चे पश्चिमेकडील क्षेत्राचेपूर्वेकडील बाजू\n४)संग्राम सुनील घोडके पाटकूल ५०६/२पै १.०२ ०.०० ०.६० अविभक्त पूर्व बाजू\nटिप- जमीन गट नं. ५०६/२ या गटामध्ये दोन बोअरवेल असुन त्यामध्ये आठ दिवसातुन प्रत्येकी ४ दिवस पाळी असेल व कॅनाल मधुन येणाऱ्या पाईपलाईन मध्ये दोघांचा समान हक्क व हिस्सा राहील\nटिप :- सदरचे वाटपा मधून १) पुष्पा सुनील घोडके २) प्रतीक्षा सुनील घोडके व ३) लक्ष्मीवाई गोरखनाथ घोडके यांनी स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्यामुळे त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्यामुळे त्यांची नावे कमी करण्यात यावीत\n(इतर अधिकारातील शेरे बोजे कायम ठेऊन)\n(मा.तहसीलदार सो मोहोळ क्र./जमा२/वाटप/एस.आर./४८५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६रोजीच्या आदेशावरून नोंद )",
  "talathi": "बुध्दाजी सहदेव बेले"
}
