{
  "village_code": "273000050370780000",
  "village_name": "पाटकूल",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8352,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:19:26Z",
  "surveys": [
    "435/1/ड",
    "435/2/ब",
    "435/4/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा/वाटप/एस.आर./५१६/२०२६\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा.तहसीलदार सो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा/वाटप/एस.आर./५१६/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६ रोजीच्या आदेशान्वये श्री. सावता चांगदेव लोखंडे व इतर.रा.पाटकूल ता.मोहोळ यांनी त्यांच्या मौजे पाटकूल येथील शेत जमीन गट नंबर ४३५/१/ड,४३५/२/ब,४३५/४/अ पैकी मधील क्षेत्राचे म.ज.म.आधीनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये त्यांच्या प्रत्यक्ष कब्जे वाहिवाटी प्रमाणे आपापसांत वाटप करून घेतली आहे सदर आदेशान्वये खालीलप्रमाणे वाटपाची नोंद घेतली असे.\nअ. नं. नांव गांव गटनंबर क्षेत्र है.आर. पो.ख. है. आर. आकार दिशा\n१) सागर सावता लोखंडे पाटकूल ४३५/१/ड ०.२९ ०.०० ०.२० संपूर्ण\n२) सागर सावता लोखंडे पाटकूल ४३५/२/ब ०.३३ ०.०० ०.३५ संपूर्ण\n३) जनाबाई पांडुरंग लोखंडे पाटकूल ४३५/४/अ पै. ०.१५ ०.०० ०.११ अविभक्त पश्चिम बाजू\n४) सागर सावता लोखंडे पाटकूल ४३५/४/अ पै. ०.१५ ०.०० ०.११ अविभक्त पूर्व बाजू\nटिप:-१ जमीन गट नं.४३५/१/क,४३५/२/अ,४३५/१/ड, ४३५/२/ब, ४३५/२/क, ४३५/१/इ व ४३५/४/अ सदर गटाच्या मधुन पुर्व-पश्चिम चालीचा १० फुट रुंदीचा रस्ता सर्वासाठी सामाईकात राहील.\n२) सदरचे वाटपा मधून सावता चांगदेव लोखंडे यांनी स्वतःसाठी काहीही वाटून न घेतल्यामुळे त्यांनी आपला हक्क स्वखुशीने सोडल्यामुळे त्यांचे नाव कमी करण्यात यावे.\n(मा. तहसीलदारसो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा/वाटप/एस.आर./५१६/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६ रोजीच्या आदेशावरून नोंद )",
  "talathi": "बुध्दाजी सहदेव बेले"
}
