{
  "village_code": "273000050370780000",
  "village_name": "पाटकूल",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8353,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:19:26Z",
  "surveys": [
    "473/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nलिहून घेणार : लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या.सोलापूर, मोहोळ\nलिहून देणार : मीना मधुसुदन गावडे रा. पाटकूल यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 1118 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 473/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लोकमंगल नागरी सह.पतसंस्था मर्या.सोलापूर यांचेकडील पत्र क्रमांक 08/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बुध्दाजी सहदेव बेले"
}
