{
  "village_code": "273000050370780000",
  "village_name": "पाटकूल",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 8357,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:19:26Z",
  "surveys": [
    "195/1",
    "227/1/अ/1",
    "227/1/अ/2",
    "227/1/अ/2/अ",
    "227/1/अ/2/ब",
    "227/1/क",
    "227/1/ड",
    "227/2/ड",
    "229/1",
    "229/4/ब",
    "229/5/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा२/वाटप/एस.आर./५२५/२०२६ मोहोळ\nआदेश दिनांक : 22/07/2026\nमा.तहसीलदार सो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा२/वाटप/एस.आर./५२५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६ रोजीच्या आदेशान्वये श्री.सर्जेराव गोविंद वसेकर व इ.रा.पाटकूल ता.मोहोळ यांनी त्यांच्या मौजे पाटकूल येथील शेत-जमीन गट नंबर१९५/१,२२७/१/अ/१,२२७/१/अ/२पैकी,२२७/१/अ/२/ब,२२७/१/क,२२७/१/ड,२२७/2/ड ,२२९/१पैकी,२२९/४/बपैकी,२२९/५/बपैकी,२२७/१/अ/२/अ/पैकी क्षेत्राचे म.ज.म.आधीनियम१९६६ चे कलम ८५ अन्वये त्यांच्या प्रत्यक्ष कब्जे वाहिवाटी प्रमाणे आपापसांत वाटप करून घेतली आहे सदर आदेशान्वये खालीलप्रमाणे वाटपाची नोंद घेतली असे.\nअ.क्र. सदरी दाखल करावयाचेनाव गाव गट नंबर क्षेत्र (हे.आर.)पो.ख. (हे.आर.)आकार (रु.पैसे)दिशा\n1 सखुबाई दादाराव वसेकर पाटकुल १९५/१ पैकी 0.29 0.06 0.05 अविभक्त पश्चिम बाजू\n2 जोत्स्ना सर्जेराव वसेकर पाटकुल १९५/१ पैकी 0.28 0.06 0.05 अविभक्त पश्चिम बाजू\n3 अमोल दादाराव वसेकर पाटकुल २२७//१/अ/१ पैकी 0.40 0.00 0.35 संपूर्ण\n4 सखुबाई दादाराव वसेकर पाटकुल २२७/१/अ/२ पैकी 0.37 0.1 0.32 अविभक्त संपूर्ण\n5 बाळासाहेब दादाराव वसेकर पाटकुल २२७/१/अ/२/ब 0.95 0.00 1.00 संपूर्ण\n6 निखिल सर्जेराव वसेकर पाटकुल २२७/१/क 1.21 0.00 1.05 संपूर्ण\n7 राहुल सर्जेराव वसेकर पाटकुल २२७/१/ड पैकी 0.40 0.00 0.35 अविभक्त उत्तर बाजू\n8 सर्जेराव गोविंद वसेकर पाटकुल २२७/१/ड पैकी 0.41 0.00 0.35 अविभक्त दक्षिण बाजू\n9 बाळासाहेब दादाराव वसेकर पाटकुल २२७/२/ड 0.82 0.00 0.75 संपूर्ण\n10 अमोल दादाराव वसेकर पाटकुल २२९/१ पैकी 0.36 0.01 0.50 अविभक्त संपूर्ण\n11 अमोल दादाराव वसेकर पाटकुल २२९/४/ब पैकी 0.27 0.00 0.44 अविभक्त उत्तर बाजू\n12 सर्जेराव गोविंद वसेकर पाटकुल २२९/४/ब पैकी 0.23 0.00 0.30 अविभक्त दक्षिण बाजू\n13 अमोल दादाराव वसेकर पाटकुल २२९/५/ब पैकी 0.27 0.00 0.45 अविभक्त उत्तर बाजू\n14 सर्जेराव गोविंद वसेकर पाटकुल २२९/५/ब पैकी 0.23 0.00 0.30 अविभक्त दक्षिण बाजू\n15 सखुबाई दादाराव वसेकर पाटकुल २२७/1/अ/२/अ पैकी 0.20 00.15 अविभक्त उत्तर बाजू\n16 दादाराव गोविंद वसेकर पाटकुल २२७/1/अ/२/अ पैकी 1.75 00.55 अविभक्त दक्षिण बाजू\nटिप :- जमीन गट नं.२२७/१/अ/२/ब मधील चालू पाण्याची विहीर असून त्यामध्ये बाळासाहेब दादाराव वसेकर यांचा संपूर्ण हक्क राहील . येणेप्रमाणे वाटपास परवानगी देणेत आली असून सदर जमिनीत असलेली झाडे, झुडपे, ताल, बांध, बंधीस्ती व इतर तद्गंभूत वस्तू सर्व ज्याचे त्याचे हद्दीतील ज्यांनी त्यांनी वहिवाटीनुसार व हिस्से नुसार उपभोगणेचे आहेत.इतर अधिकारातील शेरे/बोजे कायम ठेऊन.\n(मा.तहसीलदारसो मोहोळ यांच्याकडील क्र./जमा२/वाटप/एस.आर./५२५/२०२६ मोहोळ दि.२२/०७/२०२६ रोजीच्या आदेशावरून नोंद )",
  "talathi": "बुध्दाजी सहदेव बेले"
}
