{
  "village_code": "273000050370800000",
  "village_name": "तांबोळे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4261,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:13:44Z",
  "surveys": [
    "101/1",
    "106/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सावित्रीबाई फुले श्रमिक महिला नागरी पत पुरवठा सहकारी संस्था मर्या मोहोळ शाखा मोहोळ च्या वतीने सिकंदर गुलाबरसुल मुजावर\nगहाणखत लिहुन देणार : नागनाथ राजेंद्र कोकाटे रा. तांबोळे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5673-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101/1, 106/1 क्षेत्र 0.4500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नागनाथ राजेंद्र कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन चिंचोलप्पा अडाकुल"
}
