{
  "village_code": "273000050370810000",
  "village_name": "टाकळी सिकंदर",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:11:20Z",
  "surveys": [
    "572"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहून घेणार : शुभारंभ अर्बन महिला क्रेडीट को ऑफ सोसायटी लि पंढरपूर, मोहोळ\nलिहून देणार : सुभाष बाळासाहेब चव्हाण रा. टाकळी सिकंदर यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 0139 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 572 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शुभारंभ अर्बन महिला क्रेडीट को ऑफ सोसायटी लि पंढरपूर यांचेकडील पत्र क्रमांक 0139 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक विजय जमादार"
}
