{
  "village_code": "273000050370850000",
  "village_name": "शेजबाभुळगांव",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5345,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:47:33Z",
  "surveys": [
    "23/1/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : विठाई परिवार महिला अर्बन को.ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड टाकळी सिकंदर\nगहाणखत लिहुन देणार : रणजीत विजयकुमार घोंगडे रा. शेजबाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5485-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/1/अ/1 क्षेत्र 1.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रणजीत विजयकुमार घोंगडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "लिंबराज जगन्नाथ चोपने"
}
