{
  "village_code": "273000050370860000",
  "village_name": "वरकुटे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2565,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:42:14Z",
  "surveys": [
    "179"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहून घेणार : जय अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी लि सौंदणे , मोहोळ\nलिहून देणार : दिलीप शिवाजी शिंदे रा. वरकुटे यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 85 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये २७००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 179 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जय अर्बन को ओप क्रेडीट सोसायटी लि सौंदणे यांचेकडील पत्र क्रमांक 85 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये २७००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अभिषेक विजय जमादार"
}
