{
  "village_code": "273000050370870000",
  "village_name": "अंकोली",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 5905,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T09:54:34Z",
  "surveys": [
    "463/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मोहोळ नागरी सह पत पुरवठा संस्था मर्या मोहोळ शाखा कुरुल च्या वतीने शाखा अनगर चे क्लार्क - दिनकर तानाजी गुंड\nगहाणखत लिहुन देणार : धनाजी आनंदा पवार ,महेश आनंदा पवार रा. अंकोली यांनी दुय्यम निबंधक दु. नि .अनगर यांचेकडील दस्त क्रमांक 2040-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 463/2/अ क्षेत्र 1.3000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी आनंदा पवार ,महेश आनंदा पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद शेकप्पा मडिखांबे"
}
