{
  "village_code": "273000050370880000",
  "village_name": "औंढी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3647,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:00:25Z",
  "surveys": [
    "182/1",
    "183/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लिमीटेड सोलापूर शाखा पंढरपुर च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता ऋषिकेश सुनिलराव यादव\nगहाणखत लिहुन देणार : नुतन बजरंग चौघुले ,मंगल महादेव भुसे रा. औंढी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5627-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 182/1, 183/1 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नुतन बजरंग चौघुले ,मंगल महादेव भुसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद शेकप्पा मडिखांबे"
}
