{
  "village_code": "273000050370880000",
  "village_name": "औंढी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3654,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:00:25Z",
  "surveys": [
    "7/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लोकमंगल को ऑप बँक लि सोलापूर शाखा मंगळवेढा तर्फे विशाल दिनकर शिंदे\nगहाणखत लिहुन देणार : भिमराव नानासाहेब वाघमोडे रा. औंढी यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5725-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/2/ब क्षेत्र 0.7700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव नानासाहेब वाघमोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nअंबिका डेअरी फार्म प्रो प्रा सोमनाथ भिमराव वाघमोडे (खाता क्रमांक :- 740) ,",
  "talathi": "मिलिंद शेकप्पा मडिखांबे"
}
