{
  "village_code": "273000050370940001",
  "village_name": "शिंगोली",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 2682,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:46:21Z",
  "surveys": [
    "111/3/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सावित्राबाई फुले महिला क्रेडीट को- ऑप. सोसायटी लि. कामती खुर्द, ता. मोहोळ, जि.सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : शशिकांत विष्णु माळी रा. शिंगोली यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5213-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/3/अ क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शशिकांत विष्णु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कपिल सुदाम मसलखांब"
}
