{
  "village_code": "273000050370960000",
  "village_name": "कामती खुर्द",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 3588,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:01:34Z",
  "surveys": [
    "134/1/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nजप्ती बोजा\nविशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई 400003 यांच्याकडील पत्र क्र.143/2026 दिं. 07/09/2026 वरुन मौजे कामती खुर्द चे साईनाथ अंबादास नवत्रे यांनी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई चे कर्जदार असलेने त्याचे वडील अंबादास लक्ष्मण नवत्रे त्याचे गट न.134/1/ब/1 चे इतर हक्कत विशेष वसूली अधिकारी व विक्री अधिकारी शिवप्रताप सह.पतपेढी मर्या मुंबई मांडवी कोळीवाडा मुंबई 400003 याचा रक्कम रु.91696 /-चा जप्ती बोजा दाखल केला असे.\n( विशेष वसूली अधिकारी यांचे पत्रावरून नोंद )",
  "talathi": "सिध्देश्वर हरिविजय नकाते"
}
