{
  "village_code": "273000050370970000",
  "village_name": "लमाणतांडा",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:31:38Z",
  "surveys": [
    "41/1/अ",
    "43/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nविशेष वसुली अधिकारी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर यांच्याकडिल पत्र क्र.सीआरडीएनएसएसबी/वसुली/ज.आ./41/680/21/2026-27\nदि.28/10/2026 मौजे लमाणतांडा चे खातेदार रज्जोदिन साहेबलाल शेख यांनी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर याचे\nकर्ज परत फ़ेड न केलेने त्याचा गट न.41/1/अ व 43/1 चे इतर हक्कात विशेष वसुली अधिकारी कर्नल आर डी निकम सैनिक सहकारी बॅक लि.विठाई कॉम्प्लाक्स पंढरपुर याचा रक्कम रु.911840/- जप्ती बोजा दाखल केला असे.\n(बॅकेच्या पत्रावरुन नोंद)",
  "talathi": "सिध्देश्वर हरिविजय नकाते"
}
