{
  "village_code": "273000050370970000",
  "village_name": "लमाणतांडा",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1170,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T18:31:38Z",
  "surveys": [
    "50/2/अ/1/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमे.लवाद अधिकारी कर्मयोगी एस आर परिचारक मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी लि.को.क्रेडीट सोसायटी लि.पंढरपुर\nयांचेकडील आदेश क्रं.आवार्ड विवाद अर्ज 26/2026 दिं.9/10/2026 तसेच जा.क्रं.98/2026-27 दिं.16/10/2026 अन्वये\nकर्जदार लहू सुखदेव आवताडे व जमिनदार अंकुश सुखदेव आवताडे यांनी कर्जाची रक्कम रु.35000000 न भरल्याने\nगट न.50/2/अ/1/अ यांच्या हिस्सेवर खरेदी विक्री गहाणखत बक्षीसपत्र इत्यादिने हस्तांतरण करणेस व अन्य\nकोणत्याही प्रकारे विल्हेहाट लावण्यास मनाई आदेश प्राप्त झालेने मनाई आदेशाची नोंद दाखल केले असे.\n( आदेशावरुन नोंद )",
  "talathi": "सिध्देश्वर हरिविजय नकाते"
}
