{
  "village_code": "273000050370980000",
  "village_name": "कामती बुद्रुक",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4968,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-09-26",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:05Z",
  "surveys": [
    "270/3/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/09/2026\nजप्ती बोजा\nविशेष वसूली अधिकारी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर यांच्याकडील पत्र क्र.ज्ञानदीप/लवादी/159/2026-27 दिं. 18/08/2026 व मा.तहसिलदार मोहोळ यांचे कडील पत्र क्रं.जबाबी/कावि/1648/2026 दिं.04/09/2026 वरुन मौजे कामती बु.चे खातेदार दिंगबर पांडुरंग बाबरे यांनी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर चे कर्जदार/जामिनदार असलेने त्याचे गट न.270/3/अ चे इतर हक्कत विशेष वसूली अधिकारी ज्ञानदीप को.ऑफ़ क्रे.सोसा.लि.मुंबई शाखा भवानी पेठ सोलापूर याचा रक्कम रु.95285/-चा जप्ती बोजा दाखल केला असे.\n( विशेष वसूली अधिकारी यांचे पत्रावरून नोंद )",
  "talathi": "दिपक सोपान शिंदे"
}
