{
  "village_code": "273000050370980000",
  "village_name": "कामती बुद्रुक",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4970,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:05Z",
  "surveys": [
    "203/3"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था सिद्धापूर मर्या शाखा सोलापूर\nगहाणखत लिहुन देणार : लैलाबी ताजुदिन मनियार रा. कामती बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5475-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 203/3 क्षेत्र 1.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लैलाबी ताजुदिन मनियार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "दिपक सोपान शिंदे"
}
