{
  "village_code": "273000050370980000",
  "village_name": "कामती बुद्रुक",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4979,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:02:05Z",
  "surveys": [
    "141/1/ड"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमे. लवाद अधिकारी कर्मयोगी एस आर परिचारक मल्टी स्टेट क्रेडिट.सोसायटी लि॰को.क्रेडिट सोसायटी लि.पंढरपूर यांचेकडील आदेश क्रमांक : आवार्ड विवाद अर्ज 26/2026 दिनांक :- 09/10/2026 तसेच जा.क्रमांक 97/2026 – 2027 दिनांक 26/10/2026 अन्वये कर्जदार लहू सुखदेव आवताडे व जमीनदार अंकुश सुखदेव आवताडे यांनी कर्जाची रक्कम 3,50,00,000 /- न भरल्याने गट नं 141/1/ड यांच्या हिश्यावर खरेदी व विक्री गहाणखत , बक्षीसपत्र ईत्यादिने हस्तांतरण करणेस व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई आदेश प्राप्त झालेने मनाई आदेशाची नोंद दाखल केले असे.",
  "talathi": "दिपक सोपान शिंदे"
}
