{
  "village_code": "273000050371000000",
  "village_name": "सोहाळे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6535,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:47:49Z",
  "surveys": [
    "483"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : कृष्णामाई महिला ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्या, बेगमपूर ता मोहोळ\nलिहुन देणार : तायाप्पा महादेव जगताप रा. सोहाळे गट नंबर/ सर्वे नंबर 483 यांनी दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.20 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तायाप्पा महादेव जगताप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 95/26 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मिलिंद शेकप्पा मडिखांबे"
}
