{
  "village_code": "273000050371000000",
  "village_name": "सोहाळे",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 6540,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T11:47:49Z",
  "surveys": [
    "153/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 05/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नानासाहेब चांगदेव जगताप यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नाना चांगदेव जगताप ऐवजी नानासाहेब चांगदेव जगताप असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार मोहोळ यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2670 दि. 05/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/11/2020 मधील नोंदणी क्र.पी- 1968853 अन्वये नाना चांगदेव जगताप ऐवजी नानासाहेब चांगदेव जगताप असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "मिलिंद शेकप्पा मडिखांबे"
}
