{
  "village_code": "273000050371020000",
  "village_name": "वडदेगाव",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 4096,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:40:56Z",
  "surveys": [
    "58/4/ब/2",
    "92/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सप्तशृंगी को- ऑप क्रेडीट सोसायटी लि. पंढरपूर, ता. पंढरपूर\nगहाणखत लिहुन देणार : लक्ष्मण विठ्ठल सुरवसे रा. वडदेगाव यांनी दुय्यम निबंधक मोहोळ यांचेकडील दस्त क्रमांक 5624-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 58/4/ब/2, 92/2/ब क्षेत्र 0.5700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण विठ्ठल सुरवसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राजेंद्र हरिदास कसबे"
}
