{
  "village_code": "273000050371060000",
  "village_name": "हराळवाडी",
  "taluka_name": "मोहोळ",
  "district_name": "सोलापूर",
  "mut_no": 1390,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T10:51:45Z",
  "surveys": [
    "37/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र ई-फेरफार /एस.आर/क्र/155/10/2026\nआदेश दिनांक : 11/09/2026\nमा.तहसिलदार सो मोहोळ यांचेकडील आदेश क्र ई-फेरफार /एस.आर/क्र/155/10/2026 दिनांक-11/09/2026 अन्वये मौजे हरालवाडी येथील गट नं 37/2 खातेदार सुखदेव भोजा काळेल यांचे क्षेत्रातून 0.02 हे,आर व पो.ख 0.02 कमी करुन, पो.ख क्षेत्र 0.02 अमोल सोमनाथ ढगे यांना देणेत आले आहे. अमोल सोमनाथ ढगे यांचा 0.64 हे.आर मधून 0.02 हे.आर कमी करुन.सुखदेव काळेल यांचा 0.02 कमी करुन विठ्ठल भागण्णा धोडमिसे नावा समोर क्षेत्र 0.04 हे.आर हस्त लिखित 7/12 प्रमाणे लावणेत आला आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अन्वये, 7/12 ला दुरुस्त केली आहे. (आदेशावरुन नोंद)",
  "talathi": "राघवेंद्र केशव तोरके"
}
